Ad will apear here
Next
६७वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव - चौथ्या दिवसाचे व्हिडिओ
पुण्यात सध्या सुरू असलेल्या ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात चौथ्या दिवशी (१४ डिसेंबर २०१९) किराणा घराण्याचे गायक ओंकारनाथ हवालदार यांनी कन्नड-मराठी अभंग सादर करून रसिकांची मने जिंकली. शाकिर खान (सतार), तेजस उपाध्ये (व्हायोलिन) यांचे सहवादन, स्वामी कृपाकरानंद, तसेच अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन, डॉ. एल. सुब्रह्मण्यम यांचे व्हायोलिनवादन आणि रीला होता यांचे ओडिसी नृत्य ही चौथ्या दिवसाची वैशिष्ट्ये होती. या सादरीकरणाचे काही व्हिडिओ येथे देत आहोत.

(चौथ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)













 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZOWCH
Similar Posts
धृपद सिस्टर्स, विराज जोशी यांच्या ‘सवाई’तील पहिल्याच सादरीकरणाने जिंकली मने पुणे : धृपद सिस्टर्स अमिता सिन्हा महापात्रा आणि जान्हवी फणसळकर यांचे धृपद गायन, अनुजा बोरुडे यांचे पखवाजवादन आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज श्रीनिवास जोशी यांनी पहिल्यांदाच सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या स्वरमंचावर सादरीकरण करून महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (१३ डिसेंबर २०१९) रसिकांची मने जिंकली
६७व्या सवाई गंधर्व महोत्सवाची सुरेल सांगता पुणे : पं. उपेंद्र भट, पं. अजय चक्रवर्ती या ज्येष्ठ गायकांच्या सुरेल कलाविष्काराने ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची रविवारी (१५ डिसेंबर २०१९) सांगता झाली. शेवटच्या दिवशी अतुल खांडेकर, रुचिरा केदार, चंद्रशेखर वझे यांचे गायन आणि नीलाद्रीकुमार यांच्या सतारवादनाचा आनंद रसिकांनी लुटला. किराणा घराण्याच्या
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
कन्नड-मराठी भजनांनी जागविल्या पंडित भीमसेनजींच्या आठवणी पुणे : अभंग आणि त्यातही कन्नड अभंग म्हटले, की भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीची आठवण होणार नाही, असे संगीतप्रेमी सापडणे अशक्य आहे. पंडितजींच्या याच आठवणींना उजाळा देत किराणा घराण्याचे गायक ओंकारनाथ हवालदार यांनी पुण्यात सुरू असलेल्या ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या चौथ्या दिवशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language